ग्रामीण भागातील स्वच्छता आणि स्वच्छ पाण्याच्या सुविधांचा विकास करण्यासाठी.
ग्रामीण रोजगार हमी योजना - रोजगार आणि विकासासाठी.
आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी.
घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी.
शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना आहे.
प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी ही योजना आहे.